आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौक पूर्ण करण्यासाठी या तरुणीचे होते 3-3 बॉयफ्रेंड, पतीचे भाऊ-जिजासोबत होते संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी (उत्तर प्रदेश)- दोन प्रेमींना सोबत घेऊन तिसऱ्या प्रेमीची हत्या करणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या तरुणीचे तिघांसोबतही अनैतिक संबंध होते. हत्या करण्यात आलेला तिसरा प्रेमी तिच्या पतीचा मामेभाऊ आहे.
असे प्रस्थापित झाले होते प्रेमसंबंध
- एसएसपी अब्दुल हमिद यांनी सांगितले, की या तरुणीचे पती व्यतिरिक्त तीन तरुणांशी प्रेमसंबंध होते.
- पतीचा मामेभाऊ, पतीचा चुलत भाऊ आणि मामेभाऊच्या जिजासोबत तिचे संबंध होते.
- शौक पूर्ण करण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी या तरुणीने तिघांसोबत संबंध ठेवले होते.
तरुणीने कबुल केले की
- माझ्या पतीचे नाव ब्रजेंद्र शर्मा आहे. ब्रजेंद्रचा मामेभाऊ दीपक याचे आमच्या घरी येणे-जाणे होते. या दरम्यान आमचे प्रेमसंबंध झाले.
- काही दिवसांनी दीपकने आपले घर 15 लाख रुपयांना विकले. त्यानंतर तो या तरुणीच्या घरीच राहायला आला.
- दीपक ब्रजेंद्रचा मामेभाऊ असल्याने कुणाला शंका आली नाही.
- यापूर्वी या तरुणीचे पतीचा चुलत भाऊ अखिलेश शर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तसेच दीपकचा जिजा अनिल पटेरिया यांच्यासोबतही तिचे संबंध होते.
- दीपकसोबत अनिल घरी यायचा. तोही तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचा.
- दीपक घरीच राहायला आल्याने तरुणीला अखिलेश आणि अनिलसोबत ठिक बोलता यायचे नाही. बंधने आली.
- त्यानंतर दीपकला ठार मारण्याचा प्लॅन तिने केला.
असा रचला कट
- 25 ऑगस्ट 2016 रोजी अखिलेश आणि अनिल यांनी तरुणीसोबत कट रचला.
- तरुणीला पैशांची गरज होती. दीपकचे आणखी दोन प्लॉट विकून पैसे मिळवण्यावर तिघांची सहमती झाली.
- प्लॉट दाखवण्यासाठी तिने दीपककडे हट्ट धरला. यावेळी अखिलेश आणि अनिल प्लॉटवरच होते.
- दीपक आणि तरुणी आल्यानंतर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अखिलेश आणि अनिल यांनी दीपकचा खून केला.
- त्याचा मृतदेह हायवेवर टाकून फरार झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधीत फोटो....
बातम्या आणखी आहेत...