आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहाच महिन्यांत बायको गेली पळून, पतीने सांगितला 3 प्रियकरांचा कारनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष आणि सरोज. - Divya Marathi
मनीष आणि सरोज.
ग्वाल्हेर - सहा महिन्यांपूर्वी एका तरुणाशी तरुणीचे अरेंज मॅरेज झाले. यानंतर तरुणीचे काही मित्र सासरी येऊ लागले. पतीचीही त्यांच्याशी मैत्री झाली. 12 सप्टेंबर रोजी तरुणी जॉबचे विचारायला घराबाहेर पडली पण परतलीच नाही. पतीला घरातून 2 लाखांचे दागिनेही गायब असल्याचे आढळले. आता पतीने तिचा शोध लावण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. पतीने संशय व्यक्त केला की, तिच्या प्रियकराने तिला विकलेही असेल.
 
असे आहे प्रकरण...
- मुरार येथील रहिवासी मनीष सखवार मंगळवारी एसपी ऑफिसात गेला. येथे त्याने तक्रार केली की, 12 सप्टेंबरपासून त्याची पत्नी गायब आहे. त्याने 3 तरुणांवर आरोपही केला की, पत्नीला गायब करण्यात त्यांचाच हात आहे.
- मनीष म्हणाला की, त्याचे लग्न सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न सरोजशी झाले. लग्नानंतर सरोजच्या माहेरात राहणारे 3 तरुण जितू, रामवरन आणि मनीष तिला भेटायला येऊ लागले.
 
20 दिवसांपासून गायब आहे तरुणी
- हे तिघे तरुण मनीष सखवारचेही मित्र बनले. 12 सप्टेंबेरला सरोज घरातून सांगून निघाली की, ती जितूकडे जात आहे. जितूने तिला जॉब लावून देतो म्हटले आहे.
- यानंतर सरोज जी गेली ती अजूनही परतलेली नाही. मनीषने सांगितले की, घरातून जाण्याआधी सरोजने घरातील 2 लाखांचे दागिनेही सोबत नेले. याची पोलिसांत तक्रार दिलेली आहे.
- मनीषने आपल्या सासऱ्याला हे सांगितले. तेव्हा सरोजचे वडीलही परेशान झाले. कारण त्यांची मुलगी माहेरात आली नव्हती. दोघांनी मिळून सरोजचा प्रत्येक ठिकाणी शोध घेतला, पण ती आढळली नाही.
 
पती म्हणाला- प्रियकराने पत्नीला विकले...
- मनीषचा आरोप आहे की, सरोजचे प्रियकर असलेल्या 3 तरुणांनी सरोजलपा किडनॅप करून कुठेतरी विकले असेल. सरोजचा मोबाइलही बंद आहे.
- मुरार पोलिसांनी सरोजच्या शोधाऐवजी फक्त एफआयआर दाखल केली आहे. पोलिस म्हणतात- सरोज घरी येईल, तर कधी म्हणतात- ती सज्ञान आहे, कुठेही जाऊ शकते.
- मनीषने एसपींना तक्रार दिली की, मुरार पोलिसांनी अजूनही तिच्या 3 मित्रांची चौकशी केलेली नाही. तो जितूला भेटायला जातो तेव्हा तो भेटत नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...