आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा निघाला मोहरमच्या मातमचा जुलूस; रक्ताने माखले रस्ते, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहरात बुधवारी सकाळी मोहरमच्या मातमचा जुलूस निघाला. इमामबाड्यातून जुलूसला प्रारंभ होऊन 8 किलोमीटर अंतरावर तालकटोरा येथे समारोप करण्‍यात आला. जुलूनमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

का काढला जातो मोहरमचा जुलूस...
- मुहम्मंद पैंगबरांच्या मुलीची मुलगे हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रुने म्हणजे सुन्नी पंथाच्या खलीफानी इ.स.7 च्या शतकात अमानुष प्रकारे मारले. त्या दु:खद प्रसंगाची स्मृती म्हणून मुस्लिम बांधवानी स्वत:ला जखमी केले.
- इस्लाम धर्मातील हा काही सण नसून दु:खाचा दिवस मानला जातो.
- यात अलालवृद्ध स्वत:च्या अंगावर चाकू, ब्लेडने जखमा करून दु:ख व्यक्त करतात.

ड्रोन कॅमेर्‍याने ठेवण्यात आली नजर...
- एसएसपी मंजिल सैनी यांनी सांगितले की, खबरदारी म्हणून जुलूसच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते.
- या‍शिवाय ड्रोन कॅमेर्‍याने संपूर्ण जुलूसवर नजर ठेवण्यात आली.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मोहरमच्या जुलूसचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...