नवी दिल्ली - जगातल्या टॉप कंपन्यांत नाव असलेल्या गुगलमध्ये नोकरीचे लाखो तरुणांचे स्वप्न आहे. परंतु असेही काही जण आहेत ज्यांची स्वप्ने गुगलपेक्षाही मोठी असतात. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर गुगलमधील नोकरी या तरुणाला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यापासून थांबवू शकली नाही.
- हा काही सामान्य समोसा नाहीये. यामुळे जिद्दी मुनाफला फोर्ब्जच्या यादीत स्थान मिळाले आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा त्याच्या जिद्दीची कहाणी...