आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBBS करत असलेल्‍या मुलाच्‍या मृत्‍यूनंतर पूर्ण कुटुंबानेच केली आत्‍महत्‍या, वाचा- सुसाइड नोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादूरगड- रशिया मध्‍ये MBBS करत असलेल्‍या एका मुलाचा मृत्‍यू झाल्‍यानंतर पूर्ण परिवारानेच आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना बहादूरगडमध्‍ये घडली आहे. मुलाचे वडिल ड्रायव्‍हर असल्‍याचे सांगितले जात आहे, त्‍यांनी मुलाच्‍या वैद्यकीय शिक्षणासाठी लोकांकडून पैसे उधार घेतले होते. सर्व परिवारानेच केली आत्‍महत्‍या..
- मिळालेल्‍या माहितीनुसार, मृत मुलगा कुलदीप हा रशियामध्‍ये एमबीबीएस शिकत होता.
- 19 ऑगस्‍टला हृदयविकाराने त्‍याचे निधन झाले.
- या घटनेनंतर पूर्ण परिवार चिंचेत होता. सुसाइड नोटमधून ही बाब समोर आली.
- सुसाइड नोट लिहून भगवानदासने पत्नी आणि मुलीसोबत विष घेऊन आत्‍महत्‍या केली.
- डीटीसीमध्‍ये नोकरी करण्‍याच्‍या आधी भगवानदास भारतीय सेनेतून निवृत्‍त झाले होते.
- 7 पाणी सुसाइड नोट लिहून या परिवाराने आत्‍महत्‍या केली.
- सुसाइड नोटमध्‍ये नोएडा आणि कॅथलच्‍या काही लोकांना जबाबदार ठरवण्‍यात आले आहे. त्‍यांचे नंबरही लिहीले आहेत.
फोटो: आशीष गुप्ता
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सुसाइड नोटमध्‍ये काय लिहिले कारण..
बातम्या आणखी आहेत...