आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमभंग: तिने लिहले, तुम्‍हाला वाटते मी मरू शकत नाही अन् घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- आग्रा येथील एका युवतीचे तिच्‍या मावसासोबत प्रेम होते. मात्र, प्रेमभंग झाल्‍याने तिने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही युवती नर्सिंगची विद्यार्थिर्नी होती. या मुलीकडून पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. एक डायरीही पोलिसांनी मिळवली आहे. आरोपीला ताब्‍यात घेण्‍यासाठी पोलिसांनी बुधवारी त्‍याचे घर गाठले मात्र, तो फरार होता. तुम्‍हाला काय वाटते मी मरू शकत नाही..
-कैलाश पूरी पोलिस ठाण्‍याअंतर्गत येणारे हे प्रकरण आहे.
- फैजाबाद येथील राहणारी विद्यार्थिनी अलविरा (बदलेले नाव) आग्रा येथे भाड्याच्‍या खोलीत राहून नर्सिंग शिकत होती.
- याच शहरात अलविराच्‍या मावशीचे घर होते. अलविराच्‍या आई-वडिलांनी तिच्‍या मावशीवर जबाबदारी सोपवली होती.
- 1 ऑगस्‍टला अलविराने तिच्‍या खोलीत गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
- मिळालेल्‍या माहितीनुसार, अलविराने गळफास घेतल्‍याचे कळाल्‍यानंतर तिचा मावसा तेथे आला होता.
- घटनास्‍थळावरून त्‍याने युवतीचा मोबाइल आणि चैन घेतली व तो फरार झाला.
- घटनास्‍थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली, त्‍यामध्‍ये लिहीले होते, ''तुम्‍हाला काय वाटते, मी मरू शकत नाही, प्रेमाने राहा मी जात आहे.''
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ती मैत्रिणीला काय सांगत होती.. मैत्रिणींनी काय दिली माहिती, आईला असे काय माहित पडले होते.
बातम्या आणखी आहेत...