आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76 व्या वर्षीही ही महिला करते भल्या-भल्यांना चित, तरुणींना शिकवते मार्शल आर्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळ येथील वटकरा गांवात मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल चलतात मीनाक्षी अम्मा.- फाइल - Divya Marathi
केरळ येथील वटकरा गांवात मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल चलतात मीनाक्षी अम्मा.- फाइल
तिरुवनंतपुरम - केरळ राज्यातील मिनाक्षी अम्मा यांच्यात वयावर मात करत आजही चांगल्या चांगल्यांना चित करण्याची क्षमता आहे. त्या 76 वर्षांच्या आहेत. मात्र त्यांचा जोश पाहून कुणीही त्यांच्या पूढे हात टेकेल. एवढेच काय पण त्या मार्शल आर्ट्समध्ये सुद्धा मास्टर आहेत. त्यांना मार्शल आर्ट्स आणि सेल्फ डिफेंसची ट्रेनिंग देतांना पाहून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसतो. दर वर्षी जगातील हजारो लोक केरलयेथे खास केरळच्या ट्रॅडिशनल मार्शल आर्टची (कलारीपयट्टू) ट्रेनिंग घेण्यासाठी कोझिकोड येथे येतात.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल...
- एका इव्हेंटमधील अम्मांचा काठी चालवतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- हा व्हिडिओ 'इंडिया अरायझिंग' नावाच्या फेसबुक पेजवर 16 जूनला पोस्ट केला आहे.
- आता पर्यंत अम्मांची ही कला साधारणपणे 9 लाख लोकांनी पाहिले आहे. तर अनेकांनी त्यांच्या या कलेची प्रशंसाही केली आहे.

अम्मांचे मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल
- केरळच्या वटकरा गावात अम्माचे मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल चालते.
- 'कलारीपयट्टू' हे केरळचे मार्शल आर्ट आहे, जी जगातील सर्वात जूनी युद्धकला आहे.
- अम्मा स्वतःच तरूणांना लाठी, तलवार, भाला आणि फायटिंग शिकवतात.

पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, कसे शिकवले जाते मार्शल आर्ट... पाहा Photos आणि जबरदस्त Video
बातम्या आणखी आहेत...