आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षे लहान प्रियकर विवाहितेसोबत होता बंद खोलीत, पतीने पाहिले तेव्हा लव्हरने केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीपत (गोहाना) - रात्री पती आणि मुलांसोबत झोपलेल्या महिलेचा मृतदेह तिच्यापेक्षा नऊ वर्षे लहान प्रियकरासोबत तिच्याच घराच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये सापडला. ही घटना सोमवारी सोनीपत येथील गढवाल येथे घडली.
प्रेयसीचा आवळला गळा, स्वतःवर झाडल्या गोळ्या
सोनीपत येथील गढवाल येथे सोमवारी एका प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रियकराने असे का केले, याचा खुलासा झाला आहे. 30 वर्षांच्या विवाहित प्रेयसीसोबत 21 वर्षांच्या प्रियकराला बंद खोलीत तिच्या पतीने पाहिले होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, राजबीरच्या रुममधून निघालेली सोनिया कुठे सापडली...
बातम्या आणखी आहेत...