आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्‍मीरमध्ये \'मिग-21\'ला झालेल्या अपघाताचे EXCLUSIVE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाचे एक 'मिग-21' विमान मंगळवारी जम्मू-काश्‍मीरमध्ये कोसळले. यामध्ये रघू बन्सी या वैमानिकाचा मृत्यु झाला व सोबत असलेला को पायलट जखमी झाला.

रक्षा प्रवक्‍ताने सांगितले की काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामधील बिजबेहरा या ठिकाणी हे विमान कोसळले. नियमित सरावासाठी 'मिग-21' विमानाने श्रीनगरमधील हवाई दलाच्या विमानतळावरून मंगळवारी सकाळी उड्डाण केले. या अपघाची माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले.
सरावासाठी उड्डान केलेल्‍या या विमानामध्‍ये आचानक बिघाड झाल्‍यामुळे हा अपघात झाला असल्‍याचा आंदाज व्‍यक्त केला जात आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या अपघाताची छायाचित्रे...