आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नासाठी Whatsapp वर आला मुलाचा फोटो, चेहरा पाहून मुलीने घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- न्यू आगरा येथे शनिवारी 15 वर्षाच्या एका तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाचे बोलणे सुरू होते आणि मुलाचा रंग काळा होता. तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. पोलिस अधिकारी नरेंद्र कुमार यांना सांगितले की, घटनास्थळाहून सुसाईट मिळालेली नाही. पोस्मार्टम रिपोर्टनंतप पुढील कार्यवाही करण्यात येईल. आद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.


व्हॉट्सअॅपवर पाहिला होता मुलाचा फोटो...
- बुटांचा कारिगर असलेल्या पींटूला तीन मुली आहेत. यात दोन लहान आहेत आणि एक कॉलेजला जाते. मोठी मुलगी अंजलीने हायस्कूलनंतर शिक्षण सोडले आणि घरकाम करू लागली.
- आई नीलमने सांगितले की, अंजलीच्या लग्नाचे बोलने सुरू होते. व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो पाहिल्यानंतर तिने लग्नास नकार दिला होता. परंतु, आम्ही म्हणला की, एकदा भेटून बघ नंतर पाहू. 
- शनिवारी दुपारी ती घरी एकटीच होती. तिने कपडे धुतले आणि छतावर वाळू घालण्यासाठी गेली, परंतु पहिल्या मजल्यावरील आपल्या खोलीच्या बाहेर पायऱ्यांवर कपडे ठेवले आणि खोलीत जाऊन ओढणीने गळफास घेतला.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...