आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडात कोंबला कापडाचा बोळा, मग बेशुद्ध करून केला रेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीच्‍या महोबा येथे एका युवकाकडून अल्‍पवयीन मुलीसोबत रेप केल्‍याची घटना समोर आली आहे. सांगितले जात आहे की, नराधमाने पीडितेला अमली पदार्थाचा वास देऊन बेशुध्‍द केले आणि तिच्‍यासोबत दुष्‍कर्म केले. मुलीने दिलेल्‍या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. 

घरात एकटे पाहून केला रेप
- प्रकरण महोबा शहर पोलिसांच्‍या हद्दि‍तील नथुपूरा गावातील आहे. बुधवरी संध्‍याकाळी परिवारातील अन्‍य सदस्‍य शेतात कामाला गेल्‍याने तरूणी घरी एकटी होती. 
- यावेळी गावातील युवक जीतेंद्र घरात घुसला आणि तरूणी सोबत अश्‍लील चाळे करायला लागला. संधी भेटताच तीच्‍या तोंडात कापडाचा बोळा कोंबून, अमली पदार्थाचा वास देऊन तीला बेशुध्‍द केले. 
- त्‍यांनतर नराधमाने तीच्‍या सोबत बलात्‍कार केला आणि तीला अर्धनग्‍न अवस्‍थेत सोडून फरार झाला. 
- संध्‍याकाळी उशीरा नातेकवाईक घरी आले तेव्‍हा मुलीला अर्धनग्‍न अवस्‍थेत पाहून च‍कीत झाले. विचारल्‍यानंतर पीडितेने सर्व आपबिती सांगितली. 
- त्‍यानंतर नातेवाईक पीडितेला घेऊन पोलिस ठाण्‍यात आले आणि आरोपीच्‍या विरोधात तक्रार दिली. पीडितेने दिलेल्‍या तक्रारीवरूण पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला असुन तीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. 

पोलिसांचे काय आहे म्‍हणने 
- शहर सीओ जितेंद्र दुबे यांनी सांगितले की, पीडितेची तक्रार नोंदवली असून पोलिस आरोपीचा तपास करत आहे. 

पुढील स्‍लाईडवर पहा अन्‍य फोटो...
बातम्या आणखी आहेत...