आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंंदीचा साईड इफेक्ट: 500ची जुनी नोट न स्विकारल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली- उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 500 रुपयांची जुनी नोट न स्विकारणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. यावरून उद्‍भवलेल्या वादातून त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 500 नोट देणार्‍या युवकाने बदला घेण्यासाठी हे कृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. पीडित मुलगी घरी एकटी होती. याचा फायदा घेेत आरोपीने तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला आणि फरार झाला. आरोपी पीडितेच्या घराजवळ राहातो. 500 रुपयांच्या नोटेेवरून झालेल्या वादातून आरोपीने मुलीचे अ‍पहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.


पुढील स्लाइडवर वाचा, शेणाच्या गोवर्‍यावरून झाला होता वाद...

बातम्या आणखी आहेत...