आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MISS चंदिगड 2016: ऑडिशनच्या वेळी ग्लॅमरस अंदाजात दिसल्या या मॉडेल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ब्यूटी पॅजन्ट “मिस चंडीगढ़ 2016’ची ऑडिशन शहरातील एका महाविद्यालयात घेण्यात आली होती. रविवारी एका अॅकॅडमीमध्ये या ब्यूटी पॅजन्टचा सब-टायटल राउंड पार पडला. यात शहरातील साधारणपणे 30 मॉडेल्सनी भाग घेतला होता. या राउंडमध्ये मॉडेल्सला त्यांच्या सौंदर्यानुसार टायटल देण्यात आले.
जजेसने दिल्या या टिप्स...
- बेस्ट स्माइल, ड्रेस, हेअर, वॉक, स्टाइल, पर्सनॅलिटीने सन्मानित करण्यात आले.
- यावेळी जोगिंदर कुमार, वीणा सचदेवा आणि सुमेरसिंह यांनी जज म्हणून भूमिका पार पाडली.
- तीन सब-टायटल ठेवण्यात आले होते. यात पहिले स्किन, दुसरे बेस्ट हेअर आणि तीसरे मिस अॅक्टिव्ह राउंड.
- या आधारेच स्पर्धकांची निवड करण्यात आली. नंतर त्यांचे एक सेशन विशेषज्ञांनी घेतले.
- यावेळी स्पर्धकांना त्यांचे डायट, त्वचेची काळजी घेण्यासंदर्भात टिप्स देण्यात आल्या.
मेमध्ये होणार फायनल.
- या वेळी स्पर्धकांना स्किन आणि हेअर ट्रीटमेन्ट संदर्भात माहिती देण्यात आली.
- मिस चंदिगड-2016 च्यामाध्यमाने “बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ” आणि “स्वच्छ भारत” मिशनलाही सपोर्ट करण्यात आले.
- या ब्यूटी पॅजन्टचा फायनल राउंड मे महिण्यात होणार आहे.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, मॉडेल्सचे खास आणि आकर्षक Photos....