आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडीचा तडका: 700 म्हशींच्या ऑडिशनमधून मिळाली \'Miss Tanakpur\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाचे पोस्टर - Divya Marathi
सिनेमाचे पोस्टर
वाराणसी- गावपंचायतीच्या कारभारावर आधारित सिनेमा 'मिस तनकपूर हाजिर हो' 26 जूनला रिलीज होत आहे. या निमित्ताने सिनेनिर्माता विनय तिवारी यांनी आमची सहयोगी वेबसाइट 'dainikbhaskar.com' शी संवाद साधला. 'मिस तनकपूर हाजिर हो' सिनेमाचे अनेक पैलू विनय त‍िवारी यांनी उलगडून सांगितले.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, 'मिस तनकपूर'साठी सुमारे 700 म्हशींची ऑडिशन घेण्यात आली होती. त्यातून 'मिस तनकपूर'ची सिनेमासाठी निवड करण्यात आल्याचे तिवारी यांनी सांगितले.

सिनेमासाठी एका खास म्हशीचा काही महिन्यांपासून शोध सुरू होता. टपोरे डोळे, लांब शिंगे, सदृढ बांधा आणि रांगडा आवाज असलेल्या म्हशीला सिनेमात इंट्री मिळणार होती. त्यामुळे 700 म्हशीची ऑडिशन घेतल्यानंतर हापूड येथील एका रांगड्या म्हशीची 'मिस तनकपूर'साठी निवड करण्यात आली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डेब्यू हिरोईनप्रमाणे 'मिस तनकपूर' घेतली ट्रेनिंग