आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे राजा भैयाची Wife, स्वतःच्या बिझनेसमधून जमवली पतीपेक्षा जास्त संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलहाबाद - कुंडा येथील बाहुबली आमदार राजा भैया सलग सहाव्यांदा विधानसभेच्या रणांगणात उतरले आहे. मनाने समाजवादी असलेले राजा भैया उर्फ रघुराज प्रतापसिंह यावेळीही अपक्ष निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने divyamarahti.com च्या वाचकांसाठी या दबंग नेत्याविषयी अधिक माहिती. 
 
5 वर्षांत दुप्पट झाली संपत्ती, असा आहे राजाभैयाचा थाट 
- राजा भैया 1993 पासून कुंडा विधानसभेचे आमदार आहे.
- मतदारसंघात ते तुफानसिंह नावाने प्रसिद्ध आहे. राजकीय करियरसोबतच राजा भैयाची संपत्ती देखील वाढत चालली आहे. 
- 2007 मध्ये राजाभैयाने 2.73 कोटी रुपयांचे मालक होते, तर 2012 मध्ये त्यांची संपत्ती 7.11 कोटी रुपये त्यांनी स्वतः घोषित केली होती.
- स्वतःला शेतकरी सांगणाऱ्या राजा भैया यांनी यावर्षी त्यांची संपत्ती घोषित केली तेव्हा हा आकडा 14 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. 
- या संपत्तीत त्यांची पत्नी भानवी आणि चार मुलांचाही वाटा आहे. 7
 
निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती बिझनेसवूमन भानवींच्या नावे 
- राजा भैया यांनी जाहीर केलेल्या संपत्तीतील निम्म्यापेक्षा जास्त हिस्सा त्यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचे दाखविले आहे. 
- राजा भैयांची संपत्ती 6 कोटी आहे. त्यांनी घोषित केलेल्या संपत्तीपैकी त्यांची पत्नी भानवी 7.2 कोटी रुपयांची मालकीन आहे.  
- भानवी यांच्याकडे 1.2 कोटी रुपयांचे दागिने आहेत. 
- एवढेच नाही त्यांच्या नावावर 2 लाखांच्या तीन पिस्तूल आणि रायफल आहे. 
- भानवी यांची सारंग इंटरप्रायजेसमध्ये 85%  भागीदारी आहे.
- दुसरी एक कंपनी श्रीदा प्रॉपर्टीमध्ये त्यांची 90 टक्के भागीदारी आहे. 
- या दोन्ही कंपन्या लखनऊमध्ये आहेत. 

पुढील स्लाइडमध्ये, राजा भैयांच्या चार मुला-मुलींच्या नावे किती आहे संपत्ती.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...