आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरगारमेंटमध्ये ड्रग्ज लपवत होती ही मॉडेल, पकडल्यानंतर असा देत होती चकमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल दर्शमिता गौडा - Divya Marathi
मॉडेल दर्शमिता गौडा
बंगळुरु/मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील बंगळुरु येथे ड्रग रॅकेट चालवणारी मॉडेल दर्शमिता गौडा हिला अटक केली होती. दर्शमिता आता पकडली गेली असली तरी याआधी तिने अनेकदा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चकमा दिला आहे. त्यासाठी ती अंडरगारमेंट आणि प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग घेऊन जात होती.

जाणून घ्या या ड्रग तस्करीत तरबेज मॉडेलचे कारनामे
> एनसीबीने सांगितले, की मॉडेल अनेक राज्यांमध्ये रॅकेट चालवत होती.
> तिचे मुख्य काम हायप्रोफाइल कस्टमर्स आणि कॉलेज स्टुडेट्सला ड्रग सप्लाय करणे होते.
> अधिकारी सांगातात, की एकदा एनसीबीची टीम तिला पकडण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने पब्लिक प्लेसमध्ये गोंधळ घातला होता आणि आरोप केला होता की हे लोक माझ्यासोबत छेडछाड करत आहेत. मला यांच्यापासून वाचवा.
> एकदा एनसीबीली पक्की माहिती मिळाली होती की मॉडेलने तिच्या कारमध्ये ड्रग ठेवलेले आहे.
> एनसीबी टीम तिला अटक करण्यासाठी गेली तेव्हा कारची चावी तिने अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवली.
> एनसीबी टीममध्ये तेव्हा एकही महिला नव्हती, त्यामुळे मॉडेल तेव्हाही एनसीबी टीमला चकमा देण्यात यशस्वी झाली होती.
> अशीही माहिती आहे की ही मॉडेल प्रायव्हेट पार्टमध्येही ड्रग लपवून स्मगलिंग करत होती.
2014 मध्ये होती मिस कर्नाटक
> माध्यमातील रिपोर्टनुसार, दर्शमिता गौडा 2014 मध्ये मिस क्विन कर्नाटक झाली होती.
> बंगळुरुच्या प्रत्येक फॅशन इव्हेंटमध्ये तिचा सहभाग राहात होता.
> 26 वर्षांच्या या मॉडेलला ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपात पाचव्यांदा अटक झाली आहे.
> 2015 च्या नोव्हेंबरमध्ये या गँगचा पहिल्यांदा भांडाफोड झाला होता. आतापर्यंत या गँगचे चार लोकांना अटक झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा झाला मॉडेलचा पर्दाफाश
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...