आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे वाढतेय बोल्ड फोटोशूटची डिमांड, निसर्ग सौदर्याने भरपूर आहे हे ठिकाण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्याचा प्रभाव आहे हे तर सर्वांना माहित आहे. परंतु, याठिकाणी असलेले सौंदर्य कदाचितच काही लोकांना माहिती असेल. आत्तापर्यंत तर बस्तरचे सौदर्य केवळ फोटोग्राफरच कॅमेऱ्यात कैद करत होते, आता प्रोफेशनल मॉडल्सही याठिकाणी फोटोशूटसाठी येत आहेत. छत्तीसगडमधील बस्तर, कांकेर, नवे रायपूर आणि इतर ठिकाणांना आता लोकांची पसंती मिळत आहे. या मागील कारण म्हणजे येथील सौदर्य. येथील नैसर्गीक सौदर्याशी कुठलीही छेडछाड झालेली नाही आणि येथे फोटोशूट देखील कमी पैशात होते.

 

जाणून घ्या छत्तीसगडमध्ये कोणते आहे खास ठिकाण...
- प्री वेडिंग शूट असो किंवा पोर्टफोलियो शूट, छत्तीसगडमध्ये यांची मागणी वाढत आहे. देशातील काण्याकोपऱ्यातून मॉडेल्स फोटोशूटसाठी छत्तीसगमध्ये येत आहेत.
- येथे हॉट फोटोशूटची जास्त डिमांड आहे. येथील नैसर्गीक सौदर्य आद्याप लोकांना परिचित नाही हे ही यामागील एक कारण आहे. तसे येथील नैसर्गीच सौदर्याशी कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही.
- फोटोमध्ये एक्सक्लूझिव सीन्ससाठीही मोठी डिमांड आहे. भिलाईची मॉडेल स्वाति शर्मा हिचा जगदलपूरमध्ये शूट केलेला फोटो दुबईच्या एका मॅग्झिनमध्ये प्रकाशितही झाला आहे.
- सर्वात हॉट डेस्टिनेशन सिरपूर आणि तीरथगड हे आहेत. याव्यतिरिक्त मटकू दीप, कांगेर व्हॅली, भोरम देव, उर्जा पार्क, पुरखोती मुक्तांगन, मॅग्नेटो मॉल, नवे रायपूर चित्रकुट आणि बारनवापरा येथे अधिक डिमांड आहे.


बोल्ड फोटोशूटमुळे होतोय पोर्टफोलियो स्ट्रॉन्ग...
- प्रोफेशनल फोटोग्राफर इंद्रजीत बोस यांनी सांगितले की, मॉडेल्स आपल्या फोर्ट फोलियोमध्ये सर्व प्रकराचे फोटो समाविष्ठ करण्याच्या प्रयत्न करत असतात. यामुळे त्यांना मोठ्या ठिकाणी काम मिळेल याची अपेक्षा असते. शहारांमध्ये ऑब्जेक्टबेस्ड फोटोसूटसह स्विमवेअर आणि बिकनी वेअर फोटोशूट देखील होत आहेत.
- पोर्टफोलियो मेकर्सनी सांगितले की, सुरूवातीला शहारातील मॉडेल्स बोल्ड फोटोशूटसाठी नकार देत होत्या. परंतु, या इंडस्ट्रीची डिमांडनुसार आथा मॉडल्स बोल्ड फोटोशूट करत आहेत. या फोटोंच्या बळावर प्रोडक्टमध्ये मॉडलिंग करण्याची संधी देखील अनेकांना मिळत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा आणखी काही फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...