आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गाड्यांचा ताफा थांबवून मोदी भेटले 4 वर्षाच्या चिमुकलीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत- नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी एका मल्टी-स्पेशियलिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ केला. एवढेच नाही तर एअरपोर्टकडे जातांना मोदींनी रस्त्यात गाड्यांचा ताफा थांबवला आणि एका 4 वर्षाच्या मुलीची भेट घेतली. कोणती घडी घातली आहेस...? असा प्रश्न मोदींनी या चिमुकलीला विचारला. 

पुढील स्लाइडवर पाहा मोदींचा चिमुकलीला भेटल्याचा व्हिडिओ.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...