आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जमलेली दिग्‍गज मंडळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. मोदींच्या मातोश्री हिराबा यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी दूरचित्रवाणीवर हा सोहळा डोळे भरून पाहिला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब हजेरी लावली उद्धव यांच्या पत्नी रश्मी व मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी हास्यविनोदात रमल्या होत्या. उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांचीही आवर्जून उपस्थिती होती. मोदींचे विश्वासू अमित शहा यांच्याशी हस्तांदोलन करताना शरद पवार.