(फोटो - साडीच्या पदरावर मोदीचे भाषण देतानाचे छायाचित्र)
रांची - बाजारामध्ये 'नमो मोदी' ची क्रेझ वाढत आहे. गणपती बाप्पापासून ते साध्या पेन, पेन्सील पर्यंत 'मोदी' झळकले आहेत. एवढेच नव्हे तर आता मोदी साडीवर सुध्दा दिसायला लागले आहेत.
साडीवर मोदींचे चार प्रकारची फोटो आहेत. त्यामध्ये मोदी भाषण देताना, लाल किल्ला आणि अन्य छायाचित्रे आहेत. आतापर्यंत मोदी मोबाईल, लॅपटॉप, चहाचा कप, पतंग तसेच विविध जीवनाउपयोगी वस्तुंवर झळकले आहेत.
बॉलिवूडचे सितारेही 'साडीवर'
बाजारामध्ये एक अशी साडी आली आहे, जी 'बरसात की रात' या चित्रपटावर आधारित आहे. त्या साडीवर राज कपूर, अभिनेत्री नर्गिस यांची छायाचित्रे आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, मोदींच्या नावाने तयार झालेले उत्पादन