आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ढिंच्‍याक पुजाबद्दल मोदी आणि इतर नेत्‍यांचे असे आहे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढिंच्‍याक पुजाचे गाण्‍याचे काही जण फॅन्स आहेत तर काही जणांसाठी हा डोक्‍याला ताप आहे. ढिंच्‍याक पुजावर अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाले आहेत. या फनी व्हिडिओमध्‍ये नरेंद्र मोदी आणि लालूप्रसाद यादव ढिंच्‍याक पुजाच्‍या गाण्‍याबद्दल आपले मत व्‍यक्‍त करतातना दिसतात. 

 

 
 
बातम्या आणखी आहेत...