आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तो आण‍ि त्याचा वानर मित्र, दोघेही कष्ट करून भरतात पोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेंद्र शुक्ला हे अहलाबादमध्‍ये रिक्षातून सामानाच्या वाहतूकीतून आपली रोजीरोटी भागवतात. त्यांच्या या कामात प्रत्येक क्षणी कामी येतो त्यांचा छोटासा मित्र, तो आहे वानर. शुक्ला हे महिन्यात पाच ते सात हजार रूपये कमावतात. त्यातूनच ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात.
चला तर राजेंद्र शुक्ला आणि त्यांच्या छोट्या मित्रांची छायाचित्रे पाहु... ( सौजन्य - बीबीसी)