आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 PICS : चंद्राला लागले ग्रहण, कॅमेर्‍यात कैद झाले हे अद्भुत दृश्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड) - बुधवारी (8 ऑक्टोबर) रात्री चंद्रग्रहणाचे अद्भुत दृश्य आकाशात पाहावयास मिळाले. धवल प्रकाशासाठी ओळखला जाणारा चंद्र बुधवारी रात्री लाल रंगात रंगलेल्या सूर्याप्रमाणे दिसला. ही अद्भुत खगोलीय घटना पाहण्यासाठी लोकांनी छतावर गर्दी केली होती. ग्रहण संपल्यानंतर लोकांनी नदीमध्ये डुबकी लावली आणि दान-पुण्यही केले.

सूर्याप्रमाणे दिसला चंद्र
बुधवारी देशातील काही भागांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसले. भारतामध्ये पूर्ण चंद्रग्रहणाचे उत्तम दृश्य पूर्वोत्तर स्थित डिबुगढ, इम्फाळ आणि कोहिमा या शहरांमध्ये दिसले. या ठकाणी चंद्र लाल रंगात रंगलेल्या सूर्याप्रमाणे दिसला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ग्रहणाचे फोटो...