एटा - यूपीच्या एटा जिल्ह्यात एका मुलीने आईवर 20 लाख रुपयांत विकल्याचा आरोप लावला आहे. मुलगी म्हणाली, आईच्या समोरच तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. प्रकरण 22 डिसेंबर 2016चे आहे. मुलीचे म्हणणे आहे की, तिची लहान बहीण 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिच्या आईने तिलाही विकले आहे. शुक्रवारी मारहरा पोलिस स्टेशनमध्ये आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, मुलीने जबाबात सांगितलेली तिच्यावरील भीषण अत्याचाराची कहाणी...