आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटच्या मुलांचा आईच्या चारित्र्यावर संशय; हत्या करून झोपले मृतदेहाशेजारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना/जगराओ- आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन पोटच्या दोन मुलांनी तिची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मजीत कौर असे मृत महिलेचे नाव आहे. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराओ गावात गेल्या 28 जूनला ही घटना घडली.

पोलिसांनी आरोपी सुखपाल सिंह सुक्खा (वय-19) व जसवीर सिंह जस्सीला (वय-16) अटक केले आहे. मागील तीन वर्षांपासून दोघांचा जन्मदात्या आईच्या चारित्र्यावर संशय होता. मंगळवारी 28 जूनला रात्री दोघांनी आईशी वाद घातला. संतापाच्या भरात दोन्ही मुलांनी आईची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर मध्यरात्री वडिलांना फोन करून आईची हत्या केलीची माहिती दिली व आईच्या मृतदेहाशेजारी गादी टाकून झोपून गेलेे.

काय झाले दुसर्‍या दिवशी सकाळी..?
सकाळ होताच आरोपी सुखपाल सिंह सुक्खा व जसवीर सिंह जस्सी या दोघांनी पोलिस ठाण्यात जाणून आत्मसमर्पण केले.

दुबईत राहातो पती...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत कर्मजीत कौरचा पदी दुबईत राहातो. 20 वर्षांपूर्वी तिचा विवाह जगराओ येथील भिंदरसोबत झाला होता. दोघे याच गावात राहात होते.
- भिंदर मागील पाच वर्षांपासून दुबईत आहे. तो एका फॅक्टरीत काम करतो. दोघांमध्ये नेहमी वाद होत होता.
- तेव्हापासून कर्मजीत तिची मावशी कुलवंत कौरच्या घरी राहात होती.

पुढील स्लाइडवर वाचा, कर्मजीत कौरला कोण येत होते भेटायला...?


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...