आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Mrs. North India 2014 \'Body Beautiful Round In Chandigarh

‘मिसेस नॉर्थ इंडिया 2014’ चा बॉडी ब्‍यूटीफुल राऊंड, पाहा स्किन टेस्‍टचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध सौंदर्य स्‍पर्धेत फक्‍त अविवाहित मुलीच भाग घेतात. यामुळे सौदंर्य स्‍पर्धा ही फक्‍त अनमॅरेड मुलींसाठी आहे, असा अलिखीत नियम झाला आहे. यामुळे विविहीत महिलांना या सौंदर्य स्‍पर्धेत विचारले जात नाही.
मात्र ज्‍या महिलांचे लग्‍न झालेले आहे, त्‍यांना सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेता येऊ शकतो, हे चंदीगढमधील महिलांनी सिद्ध केले आहे. सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेता यावा यासाठी 'मिसेस नार्थ इंडिया 2014' या सौंदर्य स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धेचा 'बॉडी ब्‍यूटीफुल' हा पहिला राऊंड मंगळवारी घेण्‍यात आला. या राऊंडमध्‍ये 16 महिलांची निवड करण्‍यात आली. निवड झालेल्‍या महिला 25 ऑगस्‍टला होणा-या स्‍पर्धेत भाग घेणार आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा ‘मिसेस नार्थ इंडिया 2014’च्‍या बॉडी ब्‍यूटीफुल राऊंडची फोटो...