आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा तलवारीने चिरले चिमुकल्याचे डोके, PHOTOS मध्ये बघा मोहरमचा मातम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर (उत्तर प्रदेश)- मोहरमच्या जुलूसात शहरातील रस्ते बुधवारी लाल झाले. सगळीकडे मातम दिसत होता. हाय हुसेनचे नारे देण्यात येत होते. मंगळवारी रात्रीच शहरातील ठिकठिकाणी ताजिया देण्यात आले. बुधवारी मोहरमच्या दहाव्या तारखेला ताजिया घेऊन करबलाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यात आले. शहरातील प्रत्येक रस्त्यावर ताजियांचा जुलूस दिसत होता.
महिलाही करत होत्या मातम
- मुस्लिम समाजाचे लोक ठिकठिकाणी रक्ताने लाल दिसत होते. लहान मुलेही या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. हातात तलवारी घेऊन स्वतःवर वार करत ही मिरवणूक पुढे जात होती.
- या जुलूसमध्ये काही महिलाही सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या बाजूला उभ्या राहून त्या छाती पिटत होत्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मुस्लिम समाजाच्या मातमचे काही लक्षवेधक फोटो....
बातम्या आणखी आहेत...