आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43°C टेम्‍परेचरमध्‍ये मुलायम यांच्‍या सुनांनी वाटला प्रसाद, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसाद वाटप करताना अपर्णा यादव. - Divya Marathi
प्रसाद वाटप करताना अपर्णा यादव.
लखनौ- 7 जूनला राजधानीमध्‍ये तीसरा मंगळवार (बडा मंगल) मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. शहरात ठिकठीकाणी भंडा-याचे आयोजन करण्‍यात आले होते. दरम्‍यान, मुलायम सिंह यादव यांच्‍या सुना खासदार डिंपल यादव आणि अपर्णा यादव यांनी तीव्र उन्‍हाची पर्वा न करता लोकांना प्रसादाचे वाटप केले. मंगळवारी लखनौचे तापमान 43 डिग्री सेल्‍सियस होते.
- येथील हनुमान सेतुजवळ खासदार डिंपल यादव यांनी प्रसाद वितरण केले.
- त्‍यांनी आपल्‍या मुलांना सोबत घेऊन प्रसादाचे वितरण केले.
- तर, हजरतगंजमध्‍ये अपर्णा यादव आणि महंत देव्या गिरी यांनी प्रसाद वितरण केले.
- सपा मंत्री राजेंद्र चौधरी यांनीही भंडा-यात पोहोचून प्रसाद घेतला.
- भाजपा कार्यालयाबाहेर मंत्री शिव प्रताप शुक्ल यांनीही प्रसाद घेतला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, भंडा-याचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...