आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा श्वास थांबेपर्यंत आईच्या प्रियकराने केला बलात्कार; वाचा काय घडले \'त्या\' रात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- 10 महिन्यांपूर्वी झालेल्या सीआरपीएफच्या एका हवालदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांची हत्या झाल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. एका नराधमाने ही हत्याकांड केले होता. नराधमाने आधी हवालदारच्या 15 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केला होता. यातच तिचा मृत्यू झाला होता. नंतर आरोपीने हवालदारची पत्नी, मुलगा व लहान मुलीची डोक्यात हातोडा घालून निर्घृण हत्या केली होती.

जुलै 2015 मध्ये झाले होते हे हत्याकांड...
एसएसपी अनंत देव यांनी सांगितले की, ही घटना 29/30 जुलै 2015 च्या रात्री घडली. शाहपूर भागातील झरना टोलामध्ये छत्तीसगड सीआरपीएफचे हवालदार जवाहर कनौजिया यांची पत्नी राजी (35), मोठी थोरली मुलगी पूनम (16), धाकटी मुलगी रूबी (12) व मुलगा अनूप (10) यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या झाली होती. खबर्‍याने दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी कुशीनगर येथील रिक्षाचालक ऑटो ड्राइव्हर अरुणकुमार दीक्षित याला ताब्यात घेतले होते. त्याने गुन्हा कबूर केला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, हवालदाराच्या पत्नीसोबत अरुणचे अनैतिक संबंध... काय झाले त्या रात्री?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...