रांची/गोविंदपुर- लग्नाच्या अवघ्या एक आठवडा आधीच युवतीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सांगण्यात येत आहे की, जेव्हा हत्या झाली तेव्हा मुलीचे वडिल आणि भाऊ लग्न पत्रिका वाटण्यासाठी बाहेर गेले होते.मृत पुजा (19) मनोज मंडल उर्फ फणि मंडल यांची मुलगी होती. 13 जुलैला उरमा या गावी राहणाऱ्या दिवंगत मानिक मंडल यांचा मुलगा उपेंद्रनाथ मंडल याच्याबरोबर होणार होता. रविवारीच लग्नाचे काही विधी संपन्न झाले होते.
जेथे होणार होते लग्ने, तेथूनच काढणे भाग पतेय अंत्य यात्रा....
- मुलीच्या लग्नाची तायारी अत्यंत धुम-धडाक्यात सुरू होती. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र या आनंदाला कुणाची तरी नजर लागली.
- ज्या घरात वरात येणार होती आणि मुलीची आनंदाने पाठवणी होणार होती त्या घरातून मुलीची अंत्ययात्रा काढण्याची वेळी कुटुंबियांनरवर आली.
- याघटणेमुळे उरमा या मुलाच्या गावीही सन्नाचा पसरला आहे.
- डीएसपी मुकेश महतो, सीओ अनिल कुमार, इंस्पेक्टर केश्वर साहू, पोलिसस्टेशन अधिक्षक सुनील तिवारी, बरवाअड्डा पोलिसस्टेशन अधिक्षक शंकर कुमार आदिंनी आसनबनी येथे जावून घटनेची चौकशी केली.
पुढील स्लाइ्डसवर वाचा... मृत देह पोलीस स्टेशनमध्ये... आणखी काय घडले....