आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : एकाने घोटला गळा, दुसऱ्याने रॉडने घातले घाव, CCTV मध्ये मर्डर कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकूला (हरियाणा ) – येथील कालका परिसरातील काली मंदिरजवळ असलेल्या एक ज्‍वेलरी शॉपमध्‍ये झोपलेल्‍या मालकाच्‍या मुलाचा चोरांनी खून करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. हा सर्व थरार सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाला. शुभांशू राज (19) असे मृताचे नाव आहे.


नेमके काय झाले ?

> दुकानातील सीसीटीव्‍ही नुसार, मंगळवारी रात्री दोन युवक 1. 49 वाजता दुकानात घुसले.
> 1.51 वाजता त्‍यांची नजर शुभांशूवर गेली. दोन्‍ही चोरांनी चेहरा झाकलेला नव्‍हता.
> शुभांशू जागा झाल्‍यावर त्‍याला आपण दिसू म्‍हणून त्‍यापैकी एकाने त्‍याचा गळा दाबला.
> दुसऱ्याने लोखंडी रॉडने त्‍याच्‍या डोक्‍यात घाव घातले. नंतर त्‍याच्‍या पोटात पाठीत चाकूसुद्धा खुपसला.
50 ते 80 लाखांचा ऐवज लंपास
मृत युवकाच्‍या वडिलांनी सांगितले, चोरांनी दुकानातील लॉकर कापून 1 किलो सोने आणि 3 किलो चांदी चोरून नेली. बाजार मूल्‍यानुसार त्‍याची किंमत 50 ते 80 लाखांदरम्‍यान आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सीसीटीव्‍ही फुटेजचे स्‍क्रीन शॉट आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)