आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिने तलवारीने कापले पतीचे शीर, मिळाली जन्‍मठेपेची शिक्षा, मुलीही तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतापगड, उदयपूर - येथील देवगड परिसरात अडिच वर्षांपुर्वी पतीचे तलवारीने शिरच्‍छेद केल्‍याप्रकरणी पत्‍नीला न्‍यायालयाने जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हुकम सिंह राजपुरोहित यांनी या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. लालपुरा येथील बाबरू यांच्‍या हत्‍येप्रकरणी पत्‍नी दुर्गाला ही शिक्षा सुनावली आहे. 3 मे 2013 मध्‍ये ही घटना झाली होती.
बाबरूचे काका भामजी यांनी 4 मे 2013 या दिवशी या देवगड पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्‍हटले होते की, बाबरू आणि पत्‍नी शेतात होते. बाबरूने त्‍याच्‍या पत्‍नीला घरी सोडून रात्री तो पुन्‍हा निघून गेला. मात्र दुस-या दिवशी त्‍या ठिकाणी त्‍याचा मृतदेह आढळला. त्‍याचे डोके धडावेगळे करण्‍यात आले होते. त्‍यानंतर पोलिसांनी दुर्गाला खुनाच्‍या आरोपात अटक केले होते.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, दुर्गाने तुरूगात दिला मुलीला जन्‍म..