आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझिक फेस्टीव्हलमध्ये बँडच्या तालावर थिरकल्या परदेशी महिला पाहा, PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - विदेशी मॅडबॉय मिंक बँडची सिंगर सबा आझाड डावीकडे डान्स करणारी परदेशी महिला

जयपूर - सुरांच्या सप्तरंगांनी देशविदेशातील कलाकारांनी जयपूरमधील वातावरणात एक नवा रंग भरला. क्लार्क्स आमेर हॉटेलच्या ताब्लू आर्ट गॅलरीच्या शुभारंभाच्या निमत्ताने सुरू झालेल्या तीन दिवसीय म्युझिक फेस्टीव्हलमध्ये बुधवारी नाथुलाल सोलंकी यांनी संगीतमय संध्याकाळ साजरी केली. इस्रायलच्या शाय बेंजूरयांचे सादरीकरण हेही या सोहळ्याचे आखर्षण ठरले. त्यांनी अजमेरचे कव्वाल जकी अली आणि जाकेर अली यांच्या बरोबरीने जुगलबंदी सादर केली. फेस्टिव्हलच्या दुस-या दिवसाचा समारोप दिल्लीच्या स्केव्हेंजर्स बँडच्या सादरीकरणाने झाला. बँडने हिंदुस्तानच्या शहीदांना म्युझिकल ट्रिब्यूट दिला.

पुढील स्लाइडवर पाहा, PHOTO