आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील नंबर- 1 RJ मिनाक्षी, आंतरराष्‍ट्रीय रेडिओ फेस्‍टीव्‍हलमध्‍ये जाणार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- 94.3 माय एफएमची आरजे मीनाक्षी
चंदीगढच्‍या 94.3 माय एफएमची आरजे मीनाक्षीची अंतरराष्‍ट्रीय रेडिओ फेस्‍टीव्‍हलसाठी निवड झाली आहे. या फेस्‍टीव्‍हलला जाण्‍यासाठी 70 रेडिओ स्‍टेशनच्‍या आरजेंनी नामांकन दाखल केले होते. मात्र या फेस्‍टीव्‍हलसाठी भारतातून फक्‍त मीनाक्षीची निवड करण्‍यात आली आहे. ज्‍यूरिख येथे 3 ते 7 सष्‍टेंबर या काळात हे फेस्‍टीव्‍हल पार पडणार आहे. अंतरराष्‍ट्रीय रेडिओचे कामकाज कशा पद्धतीने चालेत याची माहिती या फेस्‍टीव्‍हलमध्‍ये देण्‍यात येणार आहे. या फेस्‍टीव्‍हलसाठी कोणाची निवड करावयाची याची जबाबदारी रेडिओ अँड म्‍यूजिक डॉट कॉमकडे दिली होती. या संस्‍थेने नंबर-1 RJ म्‍हणून मीनाक्षीची निवड केली आहे.
94.3 माय एफएमची आरजे मीनाक्षीची फोटो पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईवर क्लिक करा...