आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्वदीतही वादग्रस्त तिवारींचे तरुणाईला लाजविणारे नृत्य! पाहा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊमध्ये शहीद जवानांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणदत्त तिवारी यांना नाचायचा मोह आवरला नाही. देशभक्तिपर गीते, नृत्य, नाटिका सुरू असताना तिवारी अचानक व्यासपीठावर दाखल झाले अन् ‘कदम कदम बढाये जा..खुशी के गीत गाए जा..’ हे गाणे गाण्यास त्यांनी प्रारंभ केला. वय वर्षे 88, पण तिवारींनी वयाची पर्वा न करता थिरकत चक्क निवेदिकेच्या गळ्यात हात टाकून तिलाही बळजबरीने नाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर आयोजकांनी त्यांना कसेबसे व्यासपीठावरून उतरवले. तोवर निम्मे सभागृह रिकामे झाले होते. उरलेले लोक तिवारींची टर उडवत होते.

तेलगू वाहिनीने काय केला गौप्यस्फोट... वाचा पुढील स्लाईडवर