आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या लाटेत काँग्रेस निघणार मोडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी लाटेवर स्वार होत लोकसभा निवडणुकीत भाजपला 217 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसप्रणित यूपीएचे आव्हान 92 जागांवरच मोडीत निघण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज व नील्सनच्या जनमत चाचणीचा हा निष्कर्ष आहे. आज निवडणुका झाल्यास 543 जागांपैकी एनडीएला 236, तर भाजपला 217 जागा मिळू शकतात. काँग्रेस मात्र 73, तर सत्तारूढ यूपीए 92 जागांवर आटोपण्याची शक्यता आहे. ‘आप’ला दिल्लीतील 7 पैकी 6 जागा मिळू शकतात. भाजपला सर्वाधिक 40 जागा उ.प्र.त मिळतील.