आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई ASI वडील कॉन्स्टेबल, मिस इंडियात सिलेक्ट झाली 'गावं की गोरी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवप्रीत मिस इंडियाच्या टॉप 21 मध्ये सिलेक्ट झाली . - Divya Marathi
नवप्रीत मिस इंडियाच्या टॉप 21 मध्ये सिलेक्ट झाली .
जालंधर - मी कधीच असा विचार केला नाही की मी गावाकडून आले, मी हे करु शकत नाही. आणि असेही नाही की फक्त शहरी मुलींनीच ब्यूटी काँटेस्ट जिंकावे. तुमचा दृढनिश्चय आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. हे सांगत आहे मिस इंडिया ग्रँड फिनालेमध्ये आपले स्थान पक्के करणारी भोगपूरीच नवप्रीत कौर.
कशी पोहोचली ग्रँड फिनालेपर्यंत...
- टॉप 21 मध्ये स्थान निश्चित करणारी नवप्रीत पंजाबातील एकमेव कंटेस्टेंट आहे.
- ती केएमव्हीमध्ये BJMC च्या सेकंड सेमीस्टरची विद्यार्थीनी आहे.
- नवप्रीतची आई सुखचैन कौर ASI (ठाणे अंमलदार) आहे, तर वडील गुरविंदरसिंग पोलिस कॉन्स्टेबल आहेत.

पुढील स्लाइडमध्ये,
>> महाराष्ट्रात घेतले पर्सनॅलिटी ट्रेनिंग
>> केव्हा होणार फायनल
>> पाहा, नवप्रीत कौरचे फोटोज्
बातम्या आणखी आहेत...