आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KISS सीन पाहून नाराज झाली या अॅक्टरची वाइफ, समजूत घालताना आले नाकी नऊ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बाबूमोशाय बंदूकबाजच्या प्रमोशनसाठी रविवारी अॅक्टर नवाजुद्दीन सिद्दिकी, अॅक्ट्रेस बिदिता बाग आणि श्रद्धा दास यांच्यासह प्रॉड्यूसर अश्मित येथे आले होते. divyamarathi.comशी बोलताना नवाझने आपली पर्सनल-प्रोफेशनल लाइफ आणि या मूव्हीबद्दलचे अनुभव शेअर केले.
 
अशी आहे नवाजची या चित्रपटात भूमिका
-यूपीच्या बाराबंकीमध्ये या मूव्हीची शूटिंग झाली. यात नवाज एका गँगस्टरची भूमिका करत आहे. एका बेजबाबदार माणसाची नवाजची यात भूमिका आहे, जो दारू, भांडणे आणि वेश्यागमन आदी वाईट सवयींचा शिकार आहे.
- चित्रपटात नवाज रस्त्यावर अंडरवेअर घालून पळताना आणि वेश्यालयात रंगेलपणा करताना दिसेल.
- डिरेक्टर कुशान नंदीचा हा चित्रपट आधी 2016 मध्येच रिलीज होणार होता. पण काही कारणांमुळे रिलीज डेट पुढे ढकलावी लागली. या चित्रपटात नवाजशिवाय बोल्ड बिदिता बेग, दिव्या दत्ता आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2017 ला रिलीज होणार आहे.
 
बंदूक चालवण्याची घेतली ट्रेनिंग
- नवाजने चित्रपटातील हे पात्र रंगवण्यासाठी बंदूक चालवण्याची स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे. यासाठी त्याने जेम्स बाँडचे अनेक चित्रपट पाहिले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, नवाजने सांगितलेले रंजक किस्से...
बातम्या आणखी आहेत...