आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींनी ठेवले पंधरा गावक-यांना ओलीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवादा (पाटणा) - लालपूरच्या पंचायतमधील १५ गावक-यांना छत्तीसगडच्या नक्षलींनी ओलीस ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी नक्षलींनी पैशांची नव्हे तर जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. त्याबद्दल ओलिसांनी तयारी दर्शवल्यानंतर नक्षलींनी आठ तासांनंतर त्यांची सुटकाही केली. नक्षलींनी ताराकोल तलावाचा मुख्य प्रवाह खंडीत करण्याचा प्रयत्न केला होता. पाण्याचा अडथळा दूर करण्यासाठी सर्व गावकरी त्या भागात जमले होते. त्याचवेळी अनेकांना ताब्यात घेण्यात आले.