आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ne India Fest Culture In The States Showed Culture

'वन इंडिया फे‍स्‍टीवल' मध्‍ये भारतीय लोककलांची झलक, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- जालंधरमधील एलपीयू मध्‍ये वार्षिक सांस्‍कृतिक 'वन इंडिया फेस्‍टीवल' सुरु झाला आहे. या उत्‍सवामध्‍ये संपूर्ण भारतातील 28 राज्‍यांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. राज्‍यपाल अशोक मित्‍तलद्वारा या उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले.

उत्‍सवामध्‍ये भारतातील चार विभागांची संस्‍कृती मिरवणूक, प्रदर्शन, संगीत, आणि नृत्‍य यामाध्‍यमातून सादर केल्‍या जाणार आहे. पालखी, हत्‍ती, घोडे, ड्रम बीट्स, रंगीत, रंगीबिरंगी कापड यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला आहे. संध्‍याकाळी झालेल्‍या संगीत सभेत संपूर्ण देशभरातील लोकवाद्यांच्‍या सुरांनी, तालांनी वातावरण दुमदुमून गेले होते. तर लोकनृत्‍यांनी कार्यक्रमाला वेगळाचा साज चढविला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा, देशातील व‍िभिन्‍न राज्‍यांची छायाचित्रे...