आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neera Yadav Paid Tribute To Kalam One Week Before

झारखंडच्‍या शिक्षणमंत्र्यांनी जिवंतपणीच वाहिली होती कलामांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाम जिवंत असतानाच त्‍यांना श्रद्धांजली देताना नीरा यादव. - Divya Marathi
कलाम जिवंत असतानाच त्‍यांना श्रद्धांजली देताना नीरा यादव.
रांची (झारखंड) – भारताचे माजी राष्‍ट्रपती एपीजे अब्‍दूल कलाम यांचे काल (सोमवारी) सायंकाळी निधन झाले. दरम्‍यान, कलाम जिवंत असतानाच झारखंडच्‍या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी आठवडराभरापूर्वीच त्‍यांना एका शैक्षणिक कार्यक्रमात त्‍यांना श्रंद्धाजली वाहिली होती. हा फोटो सोशल मीडियावरून व्‍हायरल झाला होता. त्‍यानंतर यादव यांच्‍यावर जोरदार टीकाही झाली. हा प्रकार कोडरमा गावातील शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान घडला होता. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष जयस्वाल यांच्यासह शिक्षकही उपस्थित होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा यादव यांनी केले होते त्‍यांच्‍या कृतीचे समर्थन