आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Never Harassed Intern, Targeted Due To Past Judgements: Justice AK Ganguly

र्लैगिक शोषण केले नाही, बड्या लोकांविरुद्ध निकाल दिल्यानेच माझ्या बदनामीचा कट - गांगुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - बड्या लोकांच्या विरोधात मी निकाल दिले आहेत. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच माझ्याविरुद्ध कुभांड रचण्यात आले आहे, असे प्रशिक्षणार्थी वकील तरुणीच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले निवृत्त न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना पाठवलेल्या पत्रात गांगुली म्हणतात की, मला बदनाम करण्याचेच हे षड्यंत्र आहे. तरुणीचे र्लैगिक शोषण कधीही केले नाही. न्यायालयात गेलो तेव्हा मला कैद्यासारखी वागणूक मिळाली.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी स्लाइडवर क्लिक करा...