आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW YEAR PARTY: पाण्याने भरलेल्या टबमध्ये डान्सर, लोकांची फोटोसाठी उडाली झुंबड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याच्या टबमध्ये स्वतः भिजत आकर्षणाचे केंद्र ठरलेली डान्सर. - Divya Marathi
पाण्याच्या टबमध्ये स्वतः भिजत आकर्षणाचे केंद्र ठरलेली डान्सर.
अमृतसर - अमृतसरच्या एका हॉटेलमध्ये खास न्यू इअर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक डान्सर पाण्याने भरलेल्या टबमध्ये बसून सर्वांचे मनोरंजन करत होती, तर पार्टीसाठी आलेले लोकांची तिचे फोटो घेण्यासाठी झुंबड उडाली होती. पार्टीला आलेले लोक उशिरा रात्रीपर्यंत डीजेच्या तालावर थिरकले.

युवक होते जास्त क्रेझी
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी युवकांमध्ये अधिक जोश आणि उत्साह दिसून आला. दिवस मावळताच युवकांच्या गाड्यांनी वेग पकडला होता. हातात फुगे घेऊन रस्त्यावर सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवक फिरत होते. प्रत्येक उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्याची जालंधरच्या तरुणाईची रित आहे. मग 2015 ला निरोप देण्यासाठी आणि 2016च्या स्वागतात हे तरुण मागे कसे राहातील. नववर्षाचा स्वागत सोहळा रात्री साजरा होणार होता मात्र तरुणाईचा उत्साह सायंकाळपासूनच पाहायला मिळत होता आणि 1 जानेवारीच्या पाहाटेपर्यंत जल्लोष सुरु होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्..