आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : डीजेच्‍या तालात अन् मद्याच्‍या धुंदीत साजरे झाले थर्टीफर्स्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपुर - थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अख्खे जमशेदपूर रस्त्यावर उतरले होते. दारूचा फेसाळता पेला आणि डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईने एकदम जल्लोषात मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत केले.

नववर्षाच्या स्वागतासाठी जमशेदपुर नववधूसारखे सजले होते. पंचतारांकित हॉटेल्स, पब, बार, रेस्टॉरेंटवर रोषणाईचा झगमगाट होता. हाय प्रोफाइल एरियांमध्ये ठिकठिकाणी डीजे लावले होते.
सायंकाळी वाजेपासून नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची लगबग सुरू झाली. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी आठवडाभरापूर्वी केलेल्या प्लॅनवर लोकांनी बुधवारी अमल केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, नववर्षाच्‍या जल्‍लोषाची भन्‍नाट छायाचित्रे...