आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिणीसोबत दीर करत होता \'अननॅचुरल सेक्स\', पती व सासरा करायचा मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर- हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील गणेशपूर येथील एका महिलेने पती, दीर व सासर्‍यांवर गंंभीर आरोप केले आहेत. या तिघांंनी तिच्यासोबत 'अननॅचुरल सेक्स' केल्याचे पीडितीने पोलिसांत नोंंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पती केव्हापासून करत होता अननॅॅचुरल सेक्स...?
- अंबालामधील गणेशपूर येथील राहाणारी सुरजीतचा (नाव बदलले आहे) विवाह 10 महिन्यांपूर्वी हरियाणातील यमुनानगर येथील गुरदीप सिंगसोबत झाला होता.
- सुरजीतने पोलिसांना सांगितले की, विवाहानंतर तिचा पती तिच्यासोबत अनैैसर्गिक शरीर संंबंंध प्रस्थापित करत होता.
- एवढेेच नाही तर, तिचेे दीर मनजीत व जसविंदर या दोघांंनीही तिच्यावर बलात्कार केला होता. पतीचा मामाने देखील तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइझेशनच्या हस्तक्षेेपानंंतर गुन्हा केला दाखल...
- सुरजीतने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींंवर कोणतीही कारवाई केली नाही. नंतर ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइझेशनचे प्रमुख विकास बंसल यांंनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी आरोपींंविरुद्ध गुन्हा दाखल केला.
- ऑर्गेनाइझेशनचे विकास बंसल व विनय धीमान व आनंद पवार यांनी पीडितेेची भेट घेेतली.
- यमुनानगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, सुरजीतने पती व सासरच्या लोकांंवर कोणते केले आरोप...?
बातम्या आणखी आहेत...