आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंदीर प्याले 9 लाख लिटर दारू; बिहार पोलिसांचा अजब तर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पाटणा - पाटण्यात एक रंजक कथा रंगली आहे. पोलिसांनी रचलेल्या या कथेचा तपशील असा की, त्यांनी जप्त केलेली ९ लाख लिटर दारू उंदरांनी पिऊन टाकली आहे. याची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिस मुख्यालयातून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश निघाले आहेत.
 
वरिष्ठ पोलिस अधिकारी मनु महाराज यांनी केलेल्या तपासात पोलिस अधिकारीच आरोपी ठरले. बिहार पोलिस मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक सदस्य दोघांना दारू पिताना अटक करण्यात आली. नितीश कुमार सरकारने गेल्यावर्षी  एप्रिल महिन्यात राज्यात संपूर्ण दारूबंदी केली होती. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी खास मोहीमही सुरू केली होती.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...