आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसी: ऑक्सिजन सिलिंडरसह महंत गेले मतदानाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - हे आहेत बाबा विश्वनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा मंदिराचे महंत रामेश्वर पुरी. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. काही दिवसांपूर्वी ते दवाखान्यातून मठात आले. परंतु श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना नेहमी ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागतो. बुधवारी त्यांनी त्याच अवस्थेत मतदान केले.
बातम्या आणखी आहेत...