आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा नितीश सरकार येऊ दे...आमदाराची सवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. त्यातही सत्ताधारी आमदार म्हटल्यावर विचारायलाच नको. जनता दल संयुक्तचे आमदार श्याम बहादूर सिंह यांनी सोमवारी बिहार विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात जाण्यासाठी गजराजावरून सवारी केली. त्यांना विधीमंडळ परिसरात जाण्यास मात्र पोलिसांनी मनाई केली होती. त्यांची ही सवारी चर्चेचा विषय मात्र ठरली.
बहुत शुभ होता है..
अधिवेशनाला अशा प्रकारे सवारी केल्यामुळे पुन्हा जनता दल संयुक्तचे सरकार येईल. ‘ये बहुत शुभ होता है’, अशी प्रतिक्रिया श्याम बहादूर सिंह यांनी मीडियाला दिली.
बातम्या आणखी आहेत...