आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तरुण मुलांना अपहरण करून लावतात लग्न...का असे करतात, पाहा व्हिडीओ....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमध्ये अशी एक परंपरा आहे जी तुम्हाला व्हिडीओ बघितल्यानांतर नक्कीच कळेल. या व्हिडिओमध्ये बिहार या राज्यात तरुणांचे  अपहरण करून या एका परंपरेपायी त्यांचे आयुष्यला वेगळे वळण दिले जाते. एक जुन्या परंपरेमुळे अपहरण केलेल्या मुलासोबत मुलीचे लग्न लावून दिले जाते. या परंपरेला ''पकडौआ शादी '' असे म्हटले जाते. म्हणजेच अपहरण केलेल्या तरुणासोबत आपल्या मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. मुलाने विरोध केला तर त्याला मारहाण करून  लग्न करण्यास मजबूर केले जाते. या परंपरेमुळे बिहारमधील तरुण हे नाराज आहेत. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ....