आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#बुलंदशहर गँगरेप : दोन्ही पीडिता सारख्या रडत होत्या, वाचा काय म्हणाल्या डॉक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलंदशहर - नॅशनल हायवे क्रमांक काही नराधमांनी एक महिला आणि तिच्या मुलीवर केलेल्या बलात्कारानंतर त्यांची अवस्था अत्यंत वाईट होत्या. त्या रुग्णालयात गेल्या त्यावेळी सारख्या रडत होत्या. त्यांचे कपडे फाटलेले, भरलेले होते. दोघी एवढ्या धक्क्यात होत्या की, मेडीकल करतानाही त्यांच्यात ही दहशत जाणवत होती. रुग्णालयात त्यांचे मेडीकल करणाऱ्या महिला डॉक्टरने त्यांच्या या अवस्थेबाबत बोलताना ही माहिती दिली.

अत्यंत घाणेरडे होते कपडे..
- ज्यावेली पोलिस पीडित तरुणी आणि तिच्या आईला मेडिकलसाठी घेऊन आले त्यावेळी त्या दोघींच्याही चेहऱ्यावर भिती होती.
- रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मते, त्या दोघीही खूप घाबरलेल्या होत्या. त्यांची अवस्था अत्यंत वाइट होती.
- तपासणी केलेल्या डॉक्टरही त्यांची अवस्था वाईट असल्याचे सांगत होत्या.
- तरुणी आणि त्यांची मुलगी दोघींचे कपडे खराब झालेले होते.
- दोघीही रडत होत्या. त्यांना पाणी पाजण्यात आले आणि त्यानंतर त्यांची तपासणी केल्याचे डॉक्टर म्हणाल्या.
- तरुणी आणि तिच्या आईची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना रिपोर्ट दिला आहे.
- तपासासाठी रिपोर्ट लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे, सूत्रांनुसार प्राथमिक अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळी 6 वाजता तपासणीसाठी घेऊन गेले पोलिस
- पीडित तरुणी आणि तिच्या आईला घेऊन पोलिस सकाळी 6 वाजता रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते.
- मेडिकल ड्यूटीवर तैनात असलेल्या लेडी डॉक्टरने सांगितले की, मेडीकल सुमारे साडेनऊ पर्यंत पूर्ण झाले.
- ती तरुणी सारखी रडत होती आणि तिची अवस्था दयनीय होती, असे त्या डॉक्टर म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर वाचा कशी घडली संपूर्ण घटना..शेवटच्या स्लाइड्सवर वाचा काय म्हणाल्या मेडिकल करणाऱ्या डॉक्टर..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...